कंगना आणि दिलजीत यांच्यात ट्विटर युद्द | Kangana Ranaut And Diljit Dosanjh | Entertainment News

2021-08-24 0

अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा नव्या वादामध्ये अडकली आहे. तिचं ट्विटर वॉर संपूर्ण जगाला माहित आहे. राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांशी ती ट्विटरवरून पंगा घेताना आपल्याला दिसते. सध्या कंगनाचं गायक-अभिनेता दिलजीत दोसांझसह ट्विटरवॉर रंगताना आपल्याला दिसत आहे. कंगनाचं दिलजीत सिंह बरोबर ट्विटर युद्ध कसं सुरू झालं त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Kanganaranaut #Entertainmentnews #Diljitdosanjh
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber